ओझोन वायूवरी
अवलंबून आपले प़ाण ?
मिञांनो.
या विषयावर लिहायच कारण कि आज जागतिक ओझोन दिन महणुन हा विषय आज लिहत आहे.
ओझोन थर व ओझोन वायु बदल आपन सर्वाना माहीतच आहे .तरी एक आठवन म्हणून लिहत आहे.
जस की ओझोनची निमिती ही ऑकसिजन,, O, चा तिसरा भार आहे ओझोन O3 आहे .
ओझोन थर ही दोन परकारची आहेत. पहीला थर हा जमीनीपासुन 10ते 16कि.मि.उंचीवर असतो.जो आपले काही आजारा पासुन रषन करतो.
या विषयावर लिहायच कारण कि आज जागतिक ओझोन दिन महणुन हा विषय आज लिहत आहे.
ओझोन थर व ओझोन वायु बदल आपन सर्वाना माहीतच आहे .तरी एक आठवन म्हणून लिहत आहे.
जस की ओझोनची निमिती ही ऑकसिजन,, O, चा तिसरा भार आहे ओझोन O3 आहे .
ओझोन थर ही दोन परकारची आहेत. पहीला थर हा जमीनीपासुन 10ते 16कि.मि.उंचीवर असतो.जो आपले काही आजारा पासुन रषन करतो.
ओझोन थराचे महत्व
ओझोन हा एक असा वायु आहे .जो पृथ्वीवरील सर्व जिवांना सूर्यापासून निघनारया अतिघातक altraviolet., UV किरणा पासुन वाचवतो.जयामुळे sunburn.. skin cancer skin problems आणि बरेच मानवी रोगापासुन वाचवतो.
ओझोन थर हा जमिनीपासुन 30ते 50कि.मी. उंचीवर असुन सुयॉपासुन निघनारया अतिनील किरणाना जमिनीवर येंयास अटकाव करतो.हा थर 3मी. मी जाडीचा असुन सवॅ पुथवीवर पसरलेला आहे.पुथवीचया वातावरणात ओझोन O3ची घनता जासत 30ते 50की.मी उंचीवरील हवेचा थराला ओझोन पटटा मनतात .सन 1913 मधे फ़ेनच भौतिक शाञन चालॅस फैबी आणी हेंरी वुईसन यांनी ओझोन थराचा शोध लावला. ओझोन थरामुळे सुयॉची अतीनील किरणे तपत किरणे ओझोन थर शोषुन घेतो.या कीरणा मधे जसे UV-C किरणे शोषली जातात ही किरणे सजिवांसाठी अतयंत धेकादायक असतात .UV-B किरणे तवचेसाठी हानीकीरक असतात.जया मुळे skin cancer होऊ शकतो.ओझोन थरामुळे UV-B किरणे बरीच प़मानात शोषली जातात.UV-A ही किरणे ओझोन थरातुन जसाच तसे आरपार होतात.माञ ही किरणे शरीरासाठी तेवढी घातक नाहीत.
ओझोन थरास हानीकारक घटक.
काही रासायनीक संयुगामुळे ओझोन थरास हानी होऊ शकते .या संयोगामधे
ओझोन थराला छिद्र पाडणारे मुख्य गुन्हेगार आहेत ते ओझोननाशक पदार्थ (Ozone Depleting Substances, ODSs) ज्यांत प्रामुख्याने क्लोरोफ्लुरोकार्बने, अर्थात CFCs आणि इतर काही रसायनांचा समावेश होतो.
प्रचलित रसायनांना अविषारी व अज्वलनशील असा पर्याय शोधण्यातून जनरल मोटर्सच्या संशोधन केंद्रात १९३० साली क्लोरोफ्लुरोकार्बनांचा जन्म झाला. फ्रेय़ॉन (डु पॉन्ट, यू.एस.ए.) आणि आर्कटॉन (आयसीआय, यू.के.) ही सीएफसींची व्यापारी नावे आहेत. उत्पादन कमी खर्चिक असणे, साठवण्यास सोपे असणे, ज्वलनशील व स्फोटक नसणे, त्यांची इतर वायूंशी रासायनिक प्रक्रिया न होणे अशा फायदेशीर गुणधर्मांमुळे सीएफसी लोकप्रिय ठरले.सीफसी हे प्रामुख्याने स्प्रे कॅन्समध्ये प्रॉपेलण्ट म्हणून, मऊ फोममध्ये, फ्रिजमध्ये गारवा निर्माण करण्यासाठी म्हणून वापरले जातात. विशेषत: विकसनशील देशांत जसजसे सीएफसीच्या वापराचे प्रमाण वाढले तसतशी ओझोनच्या थराबद्दलची काळजी शास्त्रीय वर्तुळात वाढू लागली आणि शास्त्रज्ञांनी घातक परिणामांचे इशारे वेळोवेळी दिले.
वरील घटकामुळे ऊततर अधॅगोलातील ओझोन थराचे प़़मान दर दशकाला 4टके नी कमी होत आहे. 2009मधे naitrozen dioxide हा ओझोन थराला सवॉत घातक पदाथॅ होता. जो मानवी कूतीतून निमॉन झाला होता.याचा सवॉत मोठा परिनाम 1985मधे दिसला.अंटाटिका येथिल ओझोन थराला बोगदा पडलाचे समोर आलयामुऴे CFCचा वापरावर बंदी घालाचा निणॅय घेनात आला.CFC चचे आयुष 50ते 100वषॅ असते.तयामुळे ओझोन थर पुवॉवत होनासाठी अणेक दशक जाणाची शकता आहे.फि़ज ए्अरकंडिशनर आणि इतर यंञणात वापरलया जाणारा CFC प़कारचा रसायनामुळे पुथवी भोवतालचा ओझोन वायुचा थराला छिदे पडत असलाचे दिसले .या सुयॅप़काशातील अतीनील altravoilet radiation पुथवी पयॅत घातक प़माणात पोहोचणाची शकता निमॉण झाली .या प़ारणाचे प़माण वाढलाने पुथवीचे तापमान वाढुन हवामानात मोठे बदल होऊ शकतात. संपुणॅ जीवसुषटीच धोकायात येऊ शकते! पिकांचे वाढीवर परीनाम होऊन मका ,तांदुळ ,गहु सोयाबीन वटाना C4वगॉतील पिकांचे ऊतपादन कमी होईल .कपडे रंग पलासटीक फनिचर पाइप खराब होतील.जमीनीचे तापमान वाढुन तसुनामी सारखे संकटे ओढु न हीम नदया वितळुन समुद़ लगतचे देश शहर पाणात बुडुन जातील शिवाय जगाचा नाश होऊ शकतो.
संकल्पना व सुरवात
संयुक्त राष्ट्र संघाचा पर्यावरण कार्यक्रमानुसार (UNEP)1995.सालापासुन हा दिवस पाळला जातो.1987साली कॅनडातला मॉंटिअल शहरातील परिषदेमधे रसायनामुळे ओझोन थरावर होणारया दुषपरिणामबाबत उपाय करणासाठी अणेक देशानी सहमती दशॅवली .हा करार पयॉवरण रषणाचा दूषटीने अतंत महतवाचा मानला जातो.कारण रसायणातील बदलासाठी 2010आणि 2030हया कालमयॉदा ठरलया व तया पाळलया जात आहेत असे दिसते .
भारताने ही या बाबतीत खुप मोठ पाऊल निणॅय घेतला आहे . हानीकारक 4 घटकांवर बंदी घातली आहे .गरज आहे ती आपन सवॉची पयॉवरण रषक बननयाची .ही वेळ आहे आपलया पुढील पिढीस तारक होनाची .