नमसकार मिञानो .
मि माझ पहील blog post करत. आहे मि या blog. Page मार्फत निसर्ग मिञ या विषया वर
निसर्ग आणि मानव याचं मधिल सबध कसे आहेत. आपन निसर्गामार्फत काय घेतो आणि तयाला काय देतो. या वर काही उदाहरण .देनार .आहे . पर्यावरण आणि निसर्ग यामध्ये होणारे बदल हे कोणत्या कारणाने होत आहेत ,तशेच आज आपण ज्या प्रदूषणाला सामोरे जात आहोत यावर हि चर्चा करणार आहोत. भारत आणि आपले राज्य यामध्ये सध्या काय काय पर्यावरण घडामोडी होतात यावर भर देऊन माहिती आदान प्रदान करणार आहे. भारतीय सण उत्सव आणि पर्यावरण, निसर्ग , निसग मित्र ,प्रदूषण ,आपले सण , दिनविशेष ,मानव विकास कृती ,या विषयावर लेख लिहणार आहे. . निसर्गाला काही देण्याचा प्रयत्न करणार आहे .आणि या प्रयत्नातून निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन कस होईल या कडे प्रयत्न करणार आहे .निसर्ग पर्यावरण आणि तेथील सजीव यांची सध्या जगण्या साठी जी धडपड चालू आहे .आणि या सर्व धडपडीत निसर्गाला आपण काय हानी पोहचवत आहे .हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे वृक्ष .सजीव .जमीन हवा ,पाणी ,याचा आताची काय गरज आहे .आणि या सर्व घटकावर पर्यावरण प्रदूषणाचा काय परिणाम होत आहे .ते सांगणार आहे .मानवाचे विकासच्या नावाने जे पर्यावरणाचे हाल करणे लावले आहे ते .आपल्याला सांगणार आहे .माणूस आपल्या फायद्या साठी काय करू शकतो ते .सांगणार आहे .पर्यावरण प्रदूषण जर नाही थांबल तर काय होऊ शकते .याची कल्पना उदाहरणे देणार आहे .आणि या निसर्गाचे संवर्धन कराला लावणार आहे .
निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबा त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप मिटती क्षणात आपोआप
त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ माया मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य
त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Ok