रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

16 suptember .International ozon day

ओझोन वायूवरी

अवलंबून आपले प़ाण ? 

मिञांनो. 

                                                             
            या विषयावर लिहायच कारण कि आज जागतिक ओझोन दिन  महणुन हा विषय आज लिहत आहे.
       ओझोन थर व ओझोन वायु बदल आपन सर्वाना  माहीतच आहे .तरी एक आठवन म्हणून  लिहत आहे.
जस की ओझोनची निमिती ही ऑकसिजन,, O, चा तिसरा भार आहे ओझोन O3 आहे .
ओझोन थर ही दोन परकारची आहेत. पहीला थर हा जमीनीपासुन 10ते 16कि.मि.उंचीवर असतो.जो आपले काही आजारा पासुन रषन करतो.

ओझोन थराचे महत्व 

ओझोन हा एक  असा वायु आहे .जो पृथ्वीवरील  सर्व  जिवांना सूर्यापासून  निघनारया अतिघातक altraviolet., UV  किरणा पासुन वाचवतो.जयामुळे sunburn.. skin cancer   skin problems आणि बरेच मानवी रोगापासुन वाचवतो.
ओझोन थर हा जमिनीपासुन 30ते 50कि.मी. उंचीवर असुन सुयॉपासुन निघनारया अतिनील किरणाना जमिनीवर येंयास अटकाव करतो.हा थर 3मी. मी जाडीचा असुन सवॅ पुथवीवर पसरलेला आहे.पुथवीचया वातावरणात ओझोन O3ची घनता जासत 30ते 50की.मी उंचीवरील हवेचा थराला ओझोन पटटा मनतात .सन 1913 मधे फ़ेनच भौतिक शाञन  चालॅस फैबी आणी हेंरी वुईसन यांनी ओझोन थराचा शोध लावला. ओझोन थरामुळे सुयॉची अतीनील किरणे तपत किरणे ओझोन थर शोषुन घेतो.या कीरणा मधे जसे UV-C किरणे शोषली जातात ही किरणे सजिवांसाठी अतयंत धेकादायक असतात .UV-B किरणे तवचेसाठी हानीकीरक असतात.जया मुळे skin cancer होऊ शकतो.ओझोन थरामुळे UV-B किरणे बरीच प़मानात शोषली जातात.UV-A ही किरणे ओझोन थरातुन जसाच तसे आरपार होतात.माञ ही किरणे शरीरासाठी तेवढी घातक नाहीत.

ओझोन थरास हानीकारक घटक.

काही रासायनीक संयुगामुळे ओझोन थरास हानी होऊ शकते .या संयोगामधे 

ओझोन थराला छिद्र पाडणारे मुख्य गुन्हेगार आहेत ते ओझोननाशक पदार्थ (Ozone Depleting Substances, ODSs) ज्यांत प्रामुख्याने क्लोरोफ्लुरोकार्बने, अर्थात CFCs आणि इतर काही रसायनांचा समावेश होतो.

प्रचलित रसायनांना अविषारी व अज्वलनशील असा पर्याय शोधण्यातून जनरल मोटर्सच्या संशोधन केंद्रात १९३० साली क्लोरोफ्लुरोकार्बनांचा जन्म झाला. फ्रेय़ॉन (डु पॉन्ट, यू.एस.ए.) आणि आर्कटॉन (आयसीआय, यू.के.) ही सीएफसींची व्यापारी नावे आहेत. उत्पादन कमी खर्चिक असणे, साठवण्यास सोपे असणे, ज्वलनशील व स्फोटक नसणे, त्यांची इतर वायूंशी रासायनिक प्रक्रिया न होणे अशा फायदेशीर गुणधर्मांमुळे सीएफसी लोकप्रिय ठरले.सीफसी हे प्रामुख्याने स्प्रे कॅन्समध्ये प्रॉपेलण्ट म्हणून, मऊ फोममध्ये, फ्रिजमध्ये गारवा निर्माण करण्यासाठी म्हणून वापरले जातात. विशेषत: विकसनशील देशांत जसजसे सीएफसीच्या वापराचे प्रमाण वाढले तसतशी ओझोनच्या थराबद्दलची काळजी शास्त्रीय वर्तुळात वाढू लागली आणि शास्त्रज्ञांनी घातक परिणामांचे इशारे वेळोवेळी दिले.

वरील घटकामुळे ऊततर अधॅगोलातील ओझोन थराचे प़़मान दर दशकाला 4टके नी कमी होत आहे. 2009मधे naitrozen dioxide हा ओझोन थराला सवॉत घातक पदाथॅ होता. जो मानवी कूतीतून निमॉन झाला होता.याचा सवॉत मोठा परिनाम 1985मधे दिसला.अंटाटिका येथिल ओझोन थराला बोगदा पडलाचे  समोर आलयामुऴे CFCचा वापरावर बंदी घालाचा निणॅय घेनात आला.CFC  चचे आयुष 50ते 100वषॅ असते.तयामुळे ओझोन थर पुवॉवत होनासाठी अणेक दशक जाणाची शकता आहे.फि़ज ए्अरकंडिशनर  आणि इतर यंञणात वापरलया जाणारा CFC प़कारचा रसायनामुळे पुथवी भोवतालचा ओझोन वायुचा थराला छिदे पडत असलाचे दिसले .या सुयॅप़काशातील अतीनील altravoilet radiation पुथवी पयॅत घातक प़माणात पोहोचणाची शकता निमॉण झाली .या प़ारणाचे प़माण वाढलाने पुथवीचे तापमान वाढुन हवामानात मोठे बदल होऊ शकतात. संपुणॅ जीवसुषटीच धोकायात येऊ शकते!  पिकांचे वाढीवर परीनाम होऊन मका ,तांदुळ ,गहु सोयाबीन वटाना C4वगॉतील पिकांचे ऊतपादन कमी होईल .कपडे रंग पलासटीक फनिचर पाइप खराब होतील.जमीनीचे तापमान वाढुन तसुनामी सारखे संकटे ओढु न  हीम नदया वितळुन समुद़ लगतचे देश शहर पाणात बुडुन जातील शिवाय जगाचा नाश होऊ शकतो.

संकल्पना  व सुरवात 

संयुक्त  राष्ट्र संघाचा पर्यावरण  कार्यक्रमानुसार  (UNEP)1995.सालापासुन हा दिवस पाळला जातो.1987साली कॅनडातला मॉंटिअल शहरातील परिषदेमधे रसायनामुळे ओझोन थरावर होणारया दुषपरिणामबाबत उपाय करणासाठी अणेक देशानी सहमती दशॅवली .हा करार पयॉवरण रषणाचा दूषटीने अतंत महतवाचा मानला जातो.कारण रसायणातील बदलासाठी 2010आणि 2030हया कालमयॉदा ठरलया व तया पाळलया जात आहेत असे दिसते .
भारताने ही या बाबतीत खुप मोठ पाऊल निणॅय घेतला आहे . हानीकारक 4 घटकांवर बंदी घातली आहे .गरज आहे ती आपन सवॉची  पयॉवरण रषक बननयाची .ही वेळ आहे आपलया पुढील पिढीस  तारक होनाची .
 
                                                                                                                   

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

पर्यावरण आणि भारतीय संस्कृती.



मिञहो. आपलाला माहीत आहे .की आपन  आज  बीइंग कनेकटेड हा इंग्रजी शब्द रोजच वापरत असतो. पन भारतीय मन  मानुस आणि निसर्ग  हे बीइंग कनेकटेड होतेच .भारतीय मानुस परंपरा निसर्ग  यांचयामधये अखंड संवाद व संपर्क  होताच.पुवी नदीकाठी वनांचया आऋाने वाढलेली भारतीय संस्कृती..निसर्गच  महत्व जाणून  आहे.या धरनीला भारतीय मानुस माता मानतो .सकाळी ऊठुन या धरनीला वंदन करुन मग पाय ठेवत असतो.व मनोमन नमन करतो .की मला केवळ नाईलाजाने या पृथ्वीला पाय लावावे लागणार आहेत .हे माते मला.


वेद आणि पर्यावरण संवर्धन .
सुमारे साडेचार ते पाच दजार वषाॅपुवी वेद आणि उपनिषेद लिदली गेली असावीत , आसा अंदाज आहे तयात पयॉवरण संरशनाची कलपना मांडली  आहे .तुमहाला शेकडो,हजारो वषे॓ जर आनंदाने जगायच असेल आणि फळे खायची असतील  तर झाडांची पदतशीर लागवड करा. असे ऋुगवेदात महटले आहे . नदी काठची झाडे तोडली तर कीनाराची  हानी होते. आणी मग पानी पावसाळा येनारया पानी गावात शिरुन हानी होते.महनुन ही झाडे तोडु नये .उपटु नये.आसे मनतात झाडे .ही सवॅ कायॉसाठी आवशक आसलेले गुणधमॅ असतात आणी ती मानवाला तारुन नेतात असा. उललेख  अथॅववेदात आहे.

 अशोक स्तंभ
पाचवया शतकात लीहलया गेलेलया अशोकस्तंभा जवलील लेखात वुष तोडीस  पृतीबंध  करनया विषयी झाडे तोडनारयास शिकषा करणया विषयी सुचवले गेले आहे. समा्ट अशोकाने वने निमॉण केलीच. पन तच बरोबर इसवी सन 225 मधे तयाने वनयजीव अभयारनय थापन केली .असे अभयरनय सथापन करनारा जगातील पहीला शासक होय.



बिषणोई समाजाचे बलिदान  
सन1730 मधे जोधपुरचया तातकालिन राजाने बिषणोई समाजातया भुमित झाडाची तोड करणाचा हूकुम दिलाचे सागितले जाते.बिषणोई समाज हा झाडांचे प्नानयाचे सरशन करनयासाठी गुरू जंमेशवर यांनी पाचशे वषॉपूवी सथापन केला .या लोकांनी झाडांना चिकटून राहुन तयाचे सरशन करणयाचा प़यतन केला.राजाचया शिपायानी तयावेळी झाडांचे सरशण करणारया महीला व पुरुष आणि लहान मुले 363 जणांना ठार मारुन झाडे तोडले सांगितले जाते .आधुनिक कालातील चिपको  आदोलनाची कलपना याच घटने वरुन घेतली गेली होती.          


!!शिवाजी महाराजांची राजाज्ञा!!
छञपती शिवाजी महाराजांनी वृक्षांचे  महत्व   जानले होते.आंबा~फणसाची झाडे तोडणयास सकत मनाई करनारी राजाज्ञा त्यांनी .1660मधे जारी केली होती. शेतजमीनी मशागत करताना शेतकरी जाळप करतात आशावेळी चिंगारी ऊढुन ईतरञ वनवा लागुन आसपासचया वनाला वनवा लागु शकतो.याकडे  ल
लक्ष वेधुन तयासंबधी सवीसतर सुचनाही महाराजानी दिलया होतया .संत नामदेव ,संत तुकाराम यांचसारखया संतांनीही नंतरचा काळात अभंगातुन पयॉवरणाचया जतना विषयी जागूती केली आहे.

।झाड आणि निसगॅ हा मानसाचा सर्वश्रेष्ठ 
असा मिञ आहे .एक वेळ आपण आपल 
सवॅसव पनाला लावुन लाडाने वाढवलेली 
आपली मुल मोठी झालयावर आपलयाला 
विसरतील पन प़ेमाने लावलेली आणी निषठेनी वाढवलेली झाड 
मानसाला कधीच दगा देत नाहीत.कारण मानसा प़माने तयाचा ठायी  हेवेदावे सवॅथ नसतो.।

ःमला सांगावस  वाटते की आता गेली आठ ~दहा वषॉत निसगॅ आणि मनुष यांचात खुप बदल झालेत .आता मानसांना झाडे लावा असे सांगावे लागते .तयासाठी तयाना रोपे  उपलबध करुन दावी लागतात .काही ठिकानी तर झाडे लावा असी सकती ही करावी लागते.सरकार दरवषी सरकारी कायॉलय कमॅचारी तांना आता झाडे लावा व ते जगवा हे सांगावे लागते.या साठी सरकार खुप सारा पैसा ही खचॅ करीत आहे .परंतु जो परंत हे सरकारी योजना न राहता. आपल कमॅ होत नाही .तो पयॅत ही परीथीती राहील .असो शासन खुप चांगल काम करीत आहे. मानसांना झाडाच महवत पटवुन देत .आहे झाडे लावनास प़ेरीत करनयासाठी वनमहोतसव सारखे ऊपक़म घडवुन आनावे लागतात .सरकार तफे झाडे उपलबध करुन दिली जातात.या निमिताने राजकारणी लोक रोपटी वाटनयाचे कामे करतात.पेपरला जाहीरात देतात. फोटो काढतात. व आपला राजकारन साधतात. खर तस महटल तर भारत सारखा शेतीप़धान देशात लोकाना झाडे लावा असे सांगनयाची गरज पडु नये .ते आपन लावलेच पाहीजे .कारण आपली भारतीय संस्कृती..चा खुप इतिहास आपलाला लाभलेला आहे.
असेही खुप सारे मिञ आहेत की पाउस पडुन धरती आेली चिंब झाली की झाडाची आवड असलेला माणुस अवजार टिकास फावड घेवुन मातीत उतोरतोच मला आठवते.की लाहान असतांना बाहेर फिरतांना एखांद रोपट दिसल की ते उपटुन नेउन ते आपला घरा भोवताली कीवा शेतात लावत आसे आज काल असी घरे खुप कमी दीसतात की जिथे घरा भोवती फळ, वेली ,फुल  झाडे .खुप कमी पाहीवयास मीळतात .का पन कळत नाही अस वाटते आताचा पिढीला ताची गरज वाटत नाही .की तयाच महतव कमी झाल कळत नाही. 

 निसर्ग आजही  .आपलाला फुल ,फळ,लाकड,देतात .पाऊस पानी ,सावली देतात.जमीनीत ओलावा ठेवतात जमिनीच रशन करतात जसे की आपला सवॉना माहीत आहे की ,
नारळाचा झाडाला कलपवूष मटलेल आहे नारळाच रोप लावुन ताची नीगा राखलीस तर ते 3ते4वषॉत नारळ देऊ लागतात.नारळ 35ते40 वषॅ आपनास नारळ देत राहतो.निसगॅ हे मानसाचा दीघॅ आयुषला वाढीसाठी लाभलेल एक वरदान आहे .निसगॅचा कोनाना कोना मागॉने आपन जवळ जात असतो.सन ऊतसव रीती परंपरा ही आपलाला निसगॉकडुन लाभलेला मेवा आहे. जे आपन आपल या जिवन आनंदी बनवतात.शेवटी एवढसांगतो या जगात निमॉन होनारा प़तेक जिव या मातीतुनच निमॉन होत असतो.व कोणताना कोनता रुपान ती मातीवर जगत असतो.आणी शेवटी मातीलाच मिळायचा असतो .हे ञिकालबाधीत स़तय्  आहे .म्हाणजे च  निसर्ग  हाच मानसाचा ऊतपतीचा असतीतवाचा आणि मुकतीचा एकमेव मार्ग  आहे..





चाहते हो यदी जीवन बचाना ,
मत भुलो फिर पेड पौदे लगाना।।


वकसररप सकनि४


शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

My First blog...

नमसकार मिञानो .
                          मि माझ पहील blog post करत. आहे   मि या blog. Page मार्फत निसर्ग   मिञ  या विषया वर
                          निसर्ग  आणि मानव  याचं मधिल सबध कसे आहेत.  आपन निसर्गामार्फत  काय   घेतो आणि  तयाला काय देतो. या वर  काही उदाहरण .देनार .आहे . पर्यावरण आणि निसर्ग यामध्ये होणारे बदल हे कोणत्या कारणाने होत आहेत ,तशेच आज आपण  ज्या प्रदूषणाला सामोरे जात आहोत यावर हि चर्चा करणार आहोत.                                                                           भारत आणि आपले राज्य यामध्ये सध्या काय काय पर्यावरण घडामोडी होतात यावर भर देऊन माहिती आदान प्रदान करणार आहे.   भारतीय सण उत्सव आणि पर्यावरण,  निसर्ग , निसग मित्र ,प्रदूषण ,आपले सण , दिनविशेष ,मानव विकास कृती ,या विषयावर लेख लिहणार आहे. .           निसर्गाला काही देण्याचा प्रयत्न  करणार आहे .आणि या प्रयत्नातून निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन कस होईल या कडे प्रयत्न करणार आहे .निसर्ग पर्यावरण आणि तेथील सजीव यांची सध्या जगण्या साठी जी धडपड चालू आहे .आणि या सर्व धडपडीत निसर्गाला आपण काय हानी पोहचवत आहे .हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे वृक्ष .सजीव .जमीन  हवा ,पाणी ,याचा आताची काय गरज आहे .आणि या सर्व  घटकावर पर्यावरण प्रदूषणाचा काय परिणाम होत आहे .ते सांगणार आहे .मानवाचे विकासच्या नावाने जे पर्यावरणाचे हाल करणे लावले आहे ते .आपल्याला सांगणार आहे .माणूस आपल्या फायद्या    साठी काय करू शकतो ते .सांगणार आहे .पर्यावरण प्रदूषण जर नाही थांबल तर काय होऊ शकते .याची कल्पना उदाहरणे देणार आहे .आणि या निसर्गाचे संवर्धन कराला लावणार आहे .

निसर्गासारखा नाही रे सोयरा 
  गुरू सखा बंधू मायबा                                                                    त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप                                                                मिटती क्षणात आपोआप   

                               त्याच्या संगतीत फिटतो संदेह
                               वितळतो क्षोभ माया मोह
                            त्याच्या संकीर्तनी मुरविता देह 
                                 भेटतो उजेड अंतर्बाह्य

          त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन 
           उजळते जग क्षणकाली 
             स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त 
                पुन्हा मूळ वाट पायाखाली .
                                                             
                                   
     
Agr.sandip s dhangare
                                                Thanks. To nature   

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...