मंगळवार, २८ जून, २०२२

वुक्ष संवर्धन दिन ‌‌(२३जुलै २०२१)


वुक्ष संवर्धन दिन . या दिवसा बद्दल सांगायचे झाले तर. वुक्ष हे आपल्या  रोजच्या  जीवनातील एक भाग  आहे .झाडे वाचून आपण एक दिवस पण राहू शकत नाही .झाडे हे  मानवासाठी एक कल्पवूक्ष  म्हणून काम करते .आपल्याला माहित असेल कि एक ५०पन्नस वर्षे  ज्जुने झाड किती  उपयोगी आहे 
     फक्त एक झाड  लावा ! कारण  कि  
१)३५  लाख  रुपयाच्या किमतीचे वायूचे प्रदूषण टाळते .
२)१५ लाख रुपय किमतीचे ओक्शिजन  उत्पादन .
३ )४० लाख रुपय किमतीचे पाण्याचे  रिसायकलिंग 
४ ) ३ किलो कार्बन चा एका वर्षात नाश  करते .
५ ) एक परिपूर्ण झाड १०० माणसाचे  जेवण शिजवून तयार करू शकते '
६ )२ अंशनी आसपासचे वातावरणातील  तापमान कमी  करू शकते .
७ )एका झाडापासून एका कुटंब  चे सर्व  साहित्य  तयार होते .
८ )१२ विध्यार्थी  च्या शिक्षणासाठी वह्या पुस्तके तयार करू शकते .
९ )झाड माणसाला लहानपणीच्या  पान्गुल्गाड्या पासून ते तारुण्यातील आराम खुर्ची  पर्यंत म्हातर पनातील  हातातील          कठीपासून ते साम्शानातील लाकडापर्यंत साथ देते .
१० )बहारलेल्या एका झाडावर जवळजवळ १०० पक्षी घरटे बांधून राहू शकतात .त्याच्या वर त्याच्या साधारण २५                 पिड्या जन्माला येतात .मधमाशांचे पोळे झाडावरती असल्यास हीच संख्या लाखाच्या घरात जाऊ शकते .
११ )प्रत्येक ८ मन या प्रमाणात २५ ते ३० माणसांचा  अंतिम संस्कार जलन करू शकते .
१२ )५० किलो मातीमध्ये पाला पाचोळा ची भर पडून जमिनिचा  कस  सुधारतो .
१३ १८ लाख  रुपयांच्या किमतीची जमिनीची धूप थांबते .
     या सोबतच झाडे  फळ फुले  सावली बराच काही देवून जातात .
       ५० वर्षात झाड काय करते व आपण माणसे ५० वर्षात काय करतो  याचा  लेखा  जोख या वरून तरी प्रत्येकाने            यावर विचार करावा .आपण माणसाने याच ५० वर्षात फक्त पर्यावरणाचा  नाश  केला 
        मानव निसर्गापासून दूर गेल्याने हे मुख्यता घडते आहे .त्यामुळे जैव्विव्धेतेचा  नाश पावत आहे 
! जागे व्हा ! कोमेजते आहे  धरणी माय ! दुष्काळी  क्षेत्र  पसरवत आहे अपले पाय !











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Ok

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...