,,,,,,नमसकार मिञा॓. मि माझ पहील blog post करत. आहे My first blog.. For natures निसर्ग सौंदर्य आणि मानव विकास मि या blog. Page माफत निसगॅ मिञ या विषया वर निसगॅ आणि मानव याचं मधिल सबंध कसे आहेत. आपन निसगॉमाफॅत काय काय घेतो .आहे तयाला काय देतो. या कोही उदाहरण .देनार .
गुरुवार, ७ जुलै, २०२२
जमिनीचे प्रदूषण !
सोमवार, ४ जुलै, २०२२
झाडे त्यांची उपयुक्तता
नमस्कार ,
आज आपण या पेज वर आपल्या गावात परिसरात असलेलेया झाडण बदल त्यांच्या उपयुक्ते बदल या ब्लोग मध्ये माहिती करून घेणार आहोत
आपले गाव ,गावाचे वातावरण ,तिथले पर्जन्यमान ,आपला उदेश आणि आपली गरज ओळखून झाडे लावली तर त्यांची उपयुक्तता आणखी वाढेल .त्यानुसार आपण कोणती कोठे झाडे लावावीत ते पाहूया ..
#प्रदूषण नियंत्रणासाठी म्हणजे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढवण्यासाठी लावायची झाडे .--पिंपळ, अमलतास ,सेलम ,कदंब,गुलमोहर ,बाम्बुसा,वल्ग्यारीस.तुळस वड.
#वातावरणातील प्रदूषित कण शोषून घेणारी झाडे .--उंबर ,पळस ,सीताफळ ,जांभूळ ,सप्तपर्णी ,आवळा ,चिंच ,मोह ,बेल ,कडूनिंब ,पुंत्र्जीवा ,तेंदू ,आंबा ,चारोळी,अमलतास ,जारूळ, लेन्दिया ,अशोक ,सेनल ,गुग्गळ..
वातावरणात सुगंध पसरून हवेतील प्रदूषण थांबण्यासाठी .---बेल,अमलतास ,लेमनग्रास ,बांबू ,सफेद कचनार ..
#सांडपाण्याच्या जागेत लावायची झाडे --चिंच ,बोर ,कार्दाडी ,जांभूळ ,साजड,अर्जुन ..
#शोभेसाठी लावायची झाडे .--यामध्ये गुलमोहर,पळस ,कदंब ,कांचन ,अमलतास ,कॅशीया ,प्रजाती ,ज्याक्रांडा,नागचाफा ,सोनचाफा ,शंकासूर ,जारूळ,पेत्रोफोरम ,गलीरीसिडीया ,सेमल ,बॉटल ब्रश ,रेन ट्री,बकाण ,केशिया प्रजाती ,सिल्वर ओक ,सुरु ,निलगिरी ,अशोक ,चंदन ,महोगनी ,बदाम ,जंगली बदाम
#गवताच्या प्रजाती --शेडा,मोठा ,मारवेल ,मुशी ,डोंगरी ,बेर ,धामणा ,ऱ्होडस ,हराळी,काळी ,कुसळी ,फुली ,फोकळ्या,फोराडी, परा ,घाण्या मारवेल ,
#शेताच्या बांधावर लावायची झाडे .--१कुंपणासाठी -एरंड ,मेंधी चिल्लर ,विलायती बाभूळ ,ग्लीरीसिडीया ..
#धार्मिक स्थळाजवळ लावायची झाडे .--उंबर ,वड बेल ,अर्जुन ,आंबा .आवळा ,कदंब ,कवठ ,कांचन ,कवठीचाफा ,पारिजात ,बकुळ ,बेल ,रुद्राक्ष ,सोनचाफा ,चंदन ,चिंच ,नारळ ,पांढरा चाफा ..
#गावाच्या रस्त्याच्या कडेला लावायची झाडे -गावात येणाऱ्या रस्त्याच्या दु तर्फा असलेल्या शेतांच्या बांधावर वड ,चिंच ,शिसू ,कडुलिंब ,आंबा ,निलगिरी ,करंज ,गुलमोहर ,बाभूळ ,अमलतास ,जांभूळ .हि झाडे रस्त्याने लावावीत त्यामुळे रस्त्याने सावली प्रदूषण उष्णता ,ओक्शिजेन ,हिरवळ असे बरच फायदे आपल्याला रस्त्याने झाडे लावली तर मिळतील. कारण हि झाडे प्रतिकूल परिस्थितीत वाढतात ,त्यामुळे आपण हि झाडे मिळेल तेथे लाऊ शकतो...
झाडे लावू झाडे जगवू ! जीवन सफल सुखी बनवू !
शुक्रवार, १ जुलै, २०२२
जमिनीच्या प्रकारानुसार लावावयाची झाडे ...
या पेजे वर आज आपण माहित करून घेणार आहोत कि जमिनीचे प्रकरंज कार आणि त्यानुसार लावायची झाडे कोणते झाडे कोणत्या जमिनीत येतील वाढतील हे पाहणार आहोत
जमिनीचा प्रकार * करड्या व काळ्या रंगाच्या विविध पोताच्या जमिनी या जमिनीवर खालील प्रमाणे झाडे लावावी
@ झाडे सिरम ,कडूनिंब ,अंजन ,शिसू, सुबाभूळ ,करंज, बाभूळ ,आंबा, निलगिरी ,शेवगा इ
*मुरमाड दगडापासून तयार झालेली मध्यम खोल जमीन .
@सागवान, बांबू ,खेर,निलगिरी, सुबाभूळ ,शिसू ,सिरम, चिंच ,बाभूळ ,सीताफळ,आंबा. इ.
*चुनखडीयुक्त तपकीर व काळ्या रंगाची जमीन
@सिसम,चिंच,बाभूळ ,सीताफळ,आंबा ,इ
*रेताळ जमीन @खेर, शिसू ,बकाण ,सिरस, करंज ,कडूनिंब ,इ
*चिकन मातीची जमीन ...@हिवर ,बाभूळ,महारुख, सिरस ,जांभूळ ,अर्जुन ,करंज इ .
*शारयुक्त व आम्लयुक्त जमीन ..@सिरस ,करंज .अर्जुन ,निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ ,इ.
*तांबूस मातीची जमीन ..@ऑस्ट्रेलियन बाभूळ ,मोहा,बिजा ,सागवान ,अंजन ,सेमल ,कांचन, शिवन, काजू , इ .*रुक्ष क्षेत्र पडीक क्षेत्र ..@बाभूळ ,सिरस ,कडूनिंब ,शिसू ,निलगिरी ,सुरु ,आवळा ,बोर, कांचन, इ
साधारण पाने आपल्या कडे पाऊस हा कमीत कमी २५० मिमी ते ५०० मिमी पडतो आणि जास्तीत जास्त १८०० मिमी पाऊस पडतो या नुसार पावसाच्या अंदाज घेऊन झाडाची लागवड करावी तसेच जमिनीच्या खोली नुसार झाडे लागवड करावी जेणे करून झाडे चांगली वाढतील आणि फळे फुले येतील आणि या झाडांना झाडाच्या वयानुसार खोली करून खोल खड्यात झाडे लावावीत .त्यांना सेनखत गांडूळ खत झाडे लावतानी आणि लागवडी नंतर द्यावीत .जेणेकरू वाढ चांगली होईल .तसेच लागवडीच्या वेळेस काही जमिनीत हानिकारक बुरशी असल्यास बुरशी नाशक लाऊन लागवड करावी .झाडे लावताना कमीत कमी ते एक वर्षाची झाडे लावावीत किवा बिया पासून झाडे लावायची असल्यास वर्षभर त्यांना पाणी खात द्यावे तशेच झाडाचे संरक्षण म्हणून त्याला तर काटेरी किवा झाडाची कुंपण करावे प्राणी त्याला इजा पोहचवणार नाहीत्र्ब याची काळजी घ्यावी
वन हि जीवन दाता हेय ,जाने हर इन्सान,इनके बिन संभव नाही ,मानव का कल्याण !
मत कर ऐ इन्सान तू ,वृक्षो पार प्रहार ,जितने वृक्ष काटेगे तू होगा ,उतना हि लाचार !
चाहते हो यदि जीवन बचाना,मत भुलो फिर वृक्ष लागणा !
तुळशी !


ग्रीन आर्मी ! हरित सेना
ग्रीन आर्मी हरित सेना
लष्करात साजरा करण्यात येणाऱ्या आर्मी डे च्या धर्तीवर हरित सेना दिवस साजरा करणे .हरित सेनेच्या जवानांनी या दिवशी वर्षेभर केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेऊन कोणती झाडे जगवण्यासाठी काय केले पाहिजेत हे सांगावे
पार्श्वभूमी
देशासाठी जीवन जीवन समर्पित करणारे .आणि, एकात्म ग्मारीन नवतावादी संकल्पना मांडणारे, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे निधन ११ फेब्रुवारी १९६८ या दिवसी झाले .अज्ञात मारेकर्यांनी त्यांची हत्या केली ,पण त्यांच्या विचारांची हत्या करू शकले नाहीत .त्यामुळे अशा प्रेरणा दायी व्यक्तिमत्वाचे जीवन आपल्याला हि हिरवाई वाढवण्याच्या कामी प्रेरणा देईल असा विश्वास वाटल्याने त्यांचा स्मुती दिन हा हरित सेना दिन म्हणून साजरा केला जातो
संकल्पना
आज कोट्यावधी सैनिकांची भारती असलेली हरित सेना ( ग्रीन आर्मी ) राज्यभर तयार झाली आहे .ज्या प्रमाणे लष्करात दरवर्षी १५ जानेवारी हा आर्मी डे म्हणून साजरा केला जातो ,त्याच प्रमाणे ११ फेब्रुवारी हा ग्रीन आर्मी डे साजरा केला पाहिजेत या दिवशी मागील वर्षी लावलेल्या व पुढील वर्षी लावायच्या वृक्ष लागवड बाबत चर्चा आखणी केली जाते /जावे
हरितसेनेचे वार्षिक उपक्रम .....जागतिक स्तरावर वन वन्यजीव व पर्यावरण संबंधात दिनदर्शिका प्रमाणे साजरा करणे .प्लास्टिक पिशवीच वापर टाळण्यासाठी कापडी पिशवी बनविणे . उघड्यावर शौच करू नये .या विषयी प्रबोधन पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्या विषयक जनजागृती करणे . वृक्षारोपण संरक्षण करणे .
हरितसेना उदिष्टे ...*१ .वने हि माणसाला मिळालेली एक नैसर्गिक संपदा आहे .वनांचे पुनरुजीवन करणे शक्य आहे त्यासाठी आवश्यक आहे उत्तम वन व्यावस्थापन .*२ प्रत्येक नागरिकास वन व वन्यजीवांचे संरक्षण संवर्धन करण्याची संधी उपलब्ध करून देणे .*३ लोकसहभागातून वन वन्यजीव संवर्धन प्रभावी पने करणे .
हरितसेना सैनिकाची भूमिका ..वन विभागामार्फत आयोजित वृक्ष लागवड ,वृक्ष दिंडी वनाच्या संरक्षणा करिता सामुहिक गस्त ..वणव्याच्या हंगामात प्रत्यक्ष सहभाग वन विभागामार्फात वनमहोत्सव कालावधीत व वन्य जीव सप्ताह संरक्षण उपक्रमा मध्ये सहभाग जनजागृती कार्यक्रमा मध्ये सहभाग ..
हरितसेने मध्ये कोण सहभाग घेऊ शकते ..१ *राज्यातील प्रत्येक नागरिक हरित सेनेचा सदस्य होऊ शकते .२ *सामुहिक संस्था स्वरुपात सुद्धा सदस्य नोंदणी करता येईल .
सदस्य कसे होता येईल ...हरितसेनेच्या सदस्यत्वांसाठी www.greenarmy.mahaforest.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी करावी .नोंदणी साठी आवश्यक दस्तावेज खालीलप्रमाणेकोणतेही एक ओळखपत्र-१ आधारकार्ड २ मतदान ओळखपत्र ३ ड्रायविंग लायसन्स. ४ शालेय /शाशकीय ओळखपत्र
या मोहिमेमुळे जनतेला होणारा फायदा ...१ *जे स्वयंसेवक वर्षेभर सक्रिय सहभाग घेतील ,त्यांची शासनामार्फत विशेष दखलघेऊन त्यांना प्रमाणपत्र किवा पारितोषिक देऊन पुरस्कृत केले जाणार आहे .२ *स्वयंसेवक यांना वन क्षेत्र अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पात लागणाऱ्या प्रवेशात शुल्क यात व इतर शुल्कात सवलत देण्याची तरतूद शासनामार्फत विचाराधीन आहे ...
पेडो का एक एक हिस्सा, मानव के आता काम ,पेड धरती पर मनुष्य के ,लिए हेय एक वरदान !





महायज्ञ वृक्षारोपणाचा !

वनी तीर्थी फिरून अला !आपला गाव नाही सुधारला !तो कैसा म्हणावा महाभला !एकटाचि !
गावानाही शहरसारखे करण्याचा स्थानिक मंडळीचा ध्यास चुकीचा नाही .सुधारणांच्या कालचक्राच्या फेऱ्यात न अडकता आपण भविष्यातील मोठ्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच तयारी करण्याची गरज आहे . तर आपण सर्व मिळून हिरवाई वाढवण्यासाठी आपण या १ते ७ २०२२पर्यंत च्या लावण्याचा वृक्षारोपण महायज्ञ वृक्षारोपणाचा !आम्ही सुरु केला आहे त्यात गावांनी लोकांनी वृक्षारोपण करून समिधा अर्पण केल्यावर याची पूर्णाहुती होणार आहे .
गावे उजाड का झाली ..
गावे उजाड ओसाड होताना ,गावातील पाण्याचा स्त्रोत आटून जाताना आपण गावाचे भूमिपुत्र म्हणून त्याबद्दल आपापल्याच त्याचे गांभीर्य वाटत नाही ,जर का आपण गावाबद्दल गंभीर असतो तर मला आज आपल्याकडे झाडे लावण्याबद्दल सांगायची वेळच आली नसती .गावातील पाणी आटले,शेतातील उत्पन्न कमी झाले ,डोंगर बोडखे झाले ,माळरान उजाड झाले आणि आपण हे उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय काहीच केल नाही आपल्या गावातील अनेक जण दरवषी पंढरपूर, तुळजापूर ,कोलाह्पूर, शिर्डी ,शेगाव ,माहूर ,बारा जोतिर्लिंग साडेतीन शक्तीपीठअशा ठिकाणी दरवर्षी देवदर्शनासाठी यात्रा करतात जत्र यात्राना जातात .पण त्यांना गावाबद्दल काहीच वाटत नाही आणि ते गावासाठी काहीच करत नाहीत ,अशा लोकांबद्दल तुकोडोजी महाराजांच्या च शब्दात सांगायचे झाले तर
वनी तीर्थी फिरून अला !आपला गाव नाही सुधारला !तो कैसा म्हणावा महाभला !एकटाचि !



ज्येष्ठ पौर्णिमा ! वटपौर्णिमा !
पूजेसाठी तरी
हा सण आता केवळ महिलावार्गापुरता राहिला नाही .या दिवशी पुरुषांनीही वाडाच्या झाडाचे पूजन नवी झाडे लावून साजरे करावे .
प्रत्येक पुरुषांने आपल्या पत्नीसाठी एक झाड लावावे .आणि त्यांचे वर्षेभर संवर्धन करावे .
पार्श्वभूमी
सावित्रीने वडाच्या झाडाखाली यमाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत मिळवले तो दिवस म्हणजे जेष्ठ शुद पोर्णिमेचा दिवस .या दिवसी महिला भगिनी वडाची पूजा करून पतीच्या दिर्घयुष्यासाठी प्रार्थना करतात .हे झाल पौराणिक व पारंपारिक सार .पण पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून आपल्याला पुढच्या पिढीसाठी त्याचे संवर्धन करण्यासाठी सावित्री बरोबरच सत्यावानानीही वडाची पूजा करण्याची वेळ आली आहे .या सणाच्या निमिताने काही प्रश्नाची उतरे मिळवण्याचा प्रयत्न गावांनी करावा .
संकल्पना
सहजपणे कुठेही दिसणारे झाड अशी वडाच्या झाडाची प्रसिदी होती.मात्र आता वडाची झाडे तोडली गेली आहेत .हि वस्तूस्थिती आहे .रस्ते विकासाच्या आड येणाऱ्या झाडामध्ये वडाच्या झाडाचा नंबर सर्वात वर लागतो .पर्यावरण संवर्धनात वडाच्या झाडाची भूमिका महत्वाची असल्याने आपण वडाच्या झाडांची पुन्हा एकदा गावात लागवड करणे आवश्यक झाले आहे .वडाच्या झाडा बरोबरच पिंपळ चिंच कडूनिंब अशी जमिनीची धूप थांबवणारी सावली देणारी दीर्घायुषी देशी झाडांची गावातील संख्या वाढवणे गरजेचे झाले आहे . अधिक माहिती आपण वट पौर्णिमेच्या दिवसी वडाची पूजा करताना महिलांना बघतो .पण या दिवसी वडाची पूजा का केलीवटवृक्ष जाते .वादाच्या झाडाचे महत्व काय याची माहिती अनेकांना नाही .वटवृक्षचे आयुस्ष्य मोठे असते .आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना ते सावली देण्याचे काम करते .वाडाच्या झाडाच्या पारंब्या या फांद्यावरून पुन्हा जमिनीत शिरतात आणि दुसरे झाड मूळ धरू लागते .त्यामुळे वडाच्या झाडाला अक्षय्यवृक्ष असेही संबोधतात .या झाडाचे आयुष्मान भरपूर असल्याने ते आपल्या अनेक पुढच्या पिढ्यांना सावली देते .वडाच्याझाडाचे मूळ पाण्याच्या दिशेने दूर पर्यंत वाढत जात असल्याने जमिनीची धूप थांबवते एक झाड सुमारे ५०० ग्यालन वाफ बाहेर सोडत असल्याने येण उन्हाळा त या झाडाखाली थंडावा असतो .वडाच्या झाडाला वर्षेभर फळे लागतात हि फळे अनेक पक्षी प्राणी यांचे अन्न आहे .
Featured post
चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,
चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...
-
साप चावणे समजून घेणे आणि प्रतिसाद देणे साप चावण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. काही चाव्याव्दारे कोरडे (विषारी नसलेले) असतात आणि सूज निर्मा...
-
उष्णतेची लाट उष्णतेची लाट हा असामान्यपणे उच्च तापमानाचा कालावधी असतो, जो भारताच्या उत्तर-पश्चिम भागांमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात उद्भवणाऱ्य...
-
नमस्कार , आज आपण या पेज वर आपल्या गावात परिसरात असलेलेया झाडण बदल त्यांच्या उपयुक्ते बदल या ब्लोग मध्ये माहिती...
















