आज आपण जमिनीचे प्रदूषण का असे कोण कशामुळे झाले यावर प्रकाश टाकणार आहोत ,जमिनीचे प्रदूषण होण्या मागे दोन गोष्टी आहेत .ते म्हणजे नैसर्गिक आणि मानव निर्मित या मध्ये आपण दोन्ही पाहणार आहोत . वृक्ष तोड पूर वार्यामुळे जमिनीची धूप होते .पुराचे पाणी शेतात साचून राहते .रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्यामुळे जमिनीतील आम्लता आणि क्षाराचे प्रमाण वाढते .यामुळे भारतातील सुमारे ४५ टक्के शेतजमिनी निकृष्ट बनली आहे .जंगल तोड अशाश्वत शेती खाणकाम आणि भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा हि यामागची मुख्य करणे आहेत .कारखान्यातून सोडली जाणारे रासायनिक सांडपाणी ,वैधकिय व इतर कचरा घरगुती सांडपाणी इ .मुळे जमिनीचे प्रदूषण होते .एकून सुमारे १४७ दश लक्ष हेक्टर जमीन निकृष्ट बनली आहे .या सर्वामुळे अन्न आणि पर्यावरणाचा दर्जा घसरत चला आहे. आज एक नवीन समस्या जानिनीच्या प्रदूषणाला कारणीभूत आहे असे म्हटले तरी चालेल ती म्हाणजे वाढती लोकसंख्या या मुळे शहरे गावे वाढली रस्ते इमारती वाढली मानवाच्या अवास्तव प्रधेमुळे जमिनीची गुणवत आणि महत्व कमी होत गेल .मानव आपल्या फायद्या साठी जानिनीचा हवा तसा वापर करू घेत आहे .त्यामुळे आज शेहरा जवळील जमिनी ह्या नापिक बनल्या त्या ठिकाणी शहरातील संड पाणी अतिक्रमण कचरा . वाढते शहरीकरण या सर्वांचा जमिनीवर परिणाम म्हणजे जमिनी नापीक अशा प्रकारे जानिनीचे प्रदूषण वाढले आहे .तशेच आज आपण पाहत आहोत कि या वेळेला सर्व भारत भर जे रस्ते इमारती नवीन बांधकामे केली जात आहेत .त्यामुळे झाडे खूप तोडली जात आहेत तसेच त्यामुळे आज जमीनीच खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होताना दिसत आहे . आज एक १०० किमी रस्ता बांधला असेल तर अंदाजे १० लाख झाडे तोडली गेली ,जेवडी झाडे तोडली गेली त्याच्या पाच पट तरी झाडे लावली गेली पाहिजेत होती मात्र आज तास झालेलं दिसत नाही . तसेच प्रत्येक शहरात आज वाढलेलं शहरीकरण आणि कॉक्रीटी करण यामुळे शेहरात जमिनी शिल्लक राहिल्या नाहीत .तसेच लोकांच्या वाढत्या गरजा मुळे माणूस त्याला पाहिजेत तसे जमिनीचा वापर करत आहे .त्यामुळे जमीनीच प्रदूषण वाढत आहे .वाढती लोकसंख्या सर्वात जास्त जमिनी ला वापर वाढवून प्रदूषण करत आहेत .
thanks to .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Ok