
हिंदू धर्मातील तुळशीचे महत्व
हिंदू समाजात तुळशीला खूप मनाचे स्थान आहे .तुळस मंगलतेचे पवित्राचे प्रतिक आहे .हिंदू घरामध्ये घरोघरी तुलसी वृंदावनात कुंडीत किवा दारी जमिनीवर तुळशीचे रोप लावले असतेच अनेक जन रोज तुळशीला सकाळ संध्याकाळ पूजा अर्चना करतात हिंदू स्त्रिया तुळशीला रोज प्रदिक्षणा घालतात तशेच वारकरी गळ्यात तुलसी माळ घालतात .हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृत्यू देहावर तुळशीचे पाने ठेवली जातात
तुळशीच्या जाती ..
*राम तुळस
*काळी तुळस
*कापूर तुळस
*कृष्ण तुळस
*लवंग तुळस
*औषधी तुळस
*रान तुळस
साधारणतः तुळस आपल्या कडे सर्वत्र आढळून येणारी वनस्पती आहे ,हि वनस्पती माळरानावर झुडप आढळतात ते साधारणतः ३०ते १२० सेमी पर्यंत वाढतात तिचे पाने लंब गोलाकार कापलेली तसेच टोकदार असतात एकआड एक असतात तुळशीच्या तुरयासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात .फुलामध्ये औषधी सुगुंधी तेल असते फुला मध्ये तुळशीच्या बिया मिळतात व तुळशीच्या पानामध्ये कीटक रोधक द्रव्य असल्याने कीटक त्यापासून दूर राहतात .तसेच वनस्पती शास्त्रज्ञ यांच्या म्हण्यानुसार तुळस हि दिवसाचे २० तास ओक्शिजेन देते आणि ४ तास कार्बनडाय ऑकसाइड हवेत सोडतात .आधी आपल्या प्रत्येकाच्या दारी तुळस असायची मात्र आज शेहरसारखे ठिकाणी घरे ऐकावर एक राहतात मात्र तेथे तुळस सोभाणार नाही म्हणून तुळस वाड्यात सोडून जातात तुळस कशासाठी म्हणून लावायची याच शास्त्रीय ज्ञान घेण्याची इच्छा सुशीशितांची नसते .म्हणून आज त्यांना खूप दुर्धर आजारांना समोर जावे लागत आहे. सुदेइवाणे गावात हि परिश्तिती नसल्याने आपण गावकर्यांना आजार होऊनायेत या साठी वृक्षारोपण च औषध गावाला देऊ या .हवा शुद्ध करण्याची क्षमता तुळस या वनस्पतीत आहे ,त्यामुळेच तुळस अंगणात असायचीच आपली आई ,आजी रोज पाणी घालून तिची काळजी घ्यायच्या .त्या बदल्यात सर्व कुटुंबा साठी हीच तुळस घरातील हवा शुद्ध करायची .पण आजच्या आई ला तुळशीला पाणी घालन कमीपणा मागासलेपणा वाटतो .कारण तिच्या दृष्टीने तुळस हे शोभेचे झाड नाही ,तुळशीच्या गुणधर्म बदलाच ते अज्ञानी असते .त्यांनी तुळस नाही लावली त्याचे दुष्परिणाम आपण सर्वांनी कोविड १९ आला त्यावेळेस पहिले कारण सर्वात जास्त मृत्यू हे शेहरात झालेत त्याला कारण माहित असल कि अशुद्ध हवा आताही वेळ गेली नाहीय चला परत गावोगावी तुळशीच्या बागा फुलवूया मिळेल त्या ठिकाणी रोपे लावून गावे शुद्ध करू या मग पह शेहरातील लोक कसे धावत गावाकडे येतील ते आपण कोविड १९ मध्ये पाहाल आहे .वेळ आहे आपण एकपावूल पुढे येवून आपल गाव कुटुंब यांना आरोग्य दायी सुखी समृद्धीची जीवन जगण्यासाठी मदत करण्याची . आपल्याला माहित असेल कि भारतातील सर्वात मोठे तुळशी बाग हि पंढरपूर येथे आहे तेथे वन विभागाच्या व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने खूप सुंदर बाग तयार केली आहे .आज पंढरपूर वाशियांसाठी हि एक ओक्शिजन पार्क म्हणून काम करत आहे .आज आपल्याला माहित असेल कि एक ओक्शिजेन सिलेंडर ची किमत हि हजारो मध्ये आहे .मात्र काही विशिष्ट वेळेला ती लाखो मध्ये असते म्हणून सांगतो परत हि वेळ येऊ देऊ नका ..
कटते रहेंगे अगर पेड तो ,एकदिन बरबादी आयेगी .हर तराफ फेईला रेगीस्तान ,देखकर दुनिया पछतायेगी ..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Ok